NEET Paper Leak: सीबीआयचं धाडसत्र आता लातुरात; निवृत्त प्राध्यापकाला घेतलं ताब्यात, खासगी शिकवणी वर्गांचे धाबे दणाणले!
NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून सीबीआयच्या विशेष पथकाने लातूरमध्ये धडक कारवाई केली आहे. पहाटे टाकलेल्या छाप्यात एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे शहरातील खासगी शिकवणी…