Nanded Accident : मुलाला वकील बनवलं, लेकीला अधिकारी झालेलं पाहण्याचं स्वप्न अधूरं, नांदेड अपघातात आई-वडिलांना काळाने हिरावलं; कुटुंबाचा आक्रोश
Nanded Accident News : नांदेडमध्ये अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. टाटा मॅजिक आणि ट्रकची समोरासमोर…