आईविना लेकरू…परिस्थिती बेताची.. तरीही लढला! सातपुड्याच्या पठ्ठयानं देशातील मानाचा, ‘वीर अभिमन्यू पुरस्कार’ पटकावला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Dec 2024, 5:43 pm नंदुरबार : 15 वर्षीय जितेंद्र वसावे याला अठरावर्षांच्या आतील देशातील उत्कृष्ट खो-खो खेळाडू म्हणून वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचे…