शिर्डीत बड्या देणगीदारांना पायघड्या; आता देणगीनुसार ‘या’ सुविधा मिळणार, साईबाबा ट्रस्टचा मोठा निर्णय
Shirdi Sai Baba Temple: साईंबाबांच्या भेटवस्तू देऊन सत्कार, कुटुंबीयांना विविध कालावधीचे मोफत दर्शन पास, पूजेची संधी अशा सुविधा त्यांनी दिलेल्या देणगीच्या मूल्यानुसार देण्यात येणार आहेत. sai baba (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
प्रसिद्ध क्रिकेटपटू कृणाल पांड्या शिर्डीत, साईबाबांचं घेतलं दर्शन
Authored byसूरज सकुंडे | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2025, 9:15 pm क्रिकेटपटू कृणाल पांड्या साईचरणी नतमस्तकप्रसिद्ध क्रिकेटपटू कृणाल पांड्या शिर्डीत, साईबाबांचं घेतलं दर्शनदर्शनानंतर कृणालचा साईबाबा संस्थानच्या…
शिर्डी ग्रामस्थांची तक्रार, सरकारकडून तातडीनं दखल, सीईओ पी. शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली
अहमदनगर : आपल्याकडील मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (विधी विधान), विधी व न्याय विभाग यांच्या सल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे व…