सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची साईनगरीत मांदियाळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 2:37 pm नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली आहे. आज ३१ डिसेंबर रोजी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुल असणार आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या…