Sangali News: सुनेच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सासऱ्याला संपवलं; परप्रांतीय मजूर अटकेत, सांगलीतील धक्कादायक घटना!
Crime News: आरोपी राजू हा गोटखिंडी येथील बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होता. सुनेच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सासऱ्याचा खून; परप्रांतीय मजूर अटकेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: सुनेची छेड काढल्याबद्दल…