Crime News : तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला, संतापलेल्या तरुणाने मेडीकलमध्ये भावाला संपवलं; छ.संभाजीनगरमधील प्रकरणाचं कारण समोर
Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घनेनं मित्राच्या बहिणीला दिलेला लग्नाचा प्रस्ताव कुटुंबीयांनी नाकारल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. संभाजीनगर हर्सूल…