दुसऱ्याचे पैसे थकवून लाडका भाऊ ओवाळणी देत नसतो, पगार नसल्याने सरकार विरोधात शिक्षिकांचा संताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2024, 9:51 am महाराष्ट्र राज्यात महिन्याला शिक्षकांच्या वेतनासाठी 5 हजार 500 कोटींचा निधी लागतो.हा शिक्षकांचा निधी विधानसभा निवडणुकी अगोदर लाडक्या बहिणींना वितरित केल्याचा दावा करण्यात येतोय.राज्यातील…