कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा तरुणाच्या जीवावर बेतला, पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीचा आधार हरपला
Youth Dies Due To Electric Shock : वीज वीतरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून त्याची पत्नी गर्भवती आहे. हायलाइट्स: धुळ्यात…