सैफला का भोसकलं? मुंबई कशी गाठली? सिमकार्ड कुठून मिळवलं? हल्लेखोरानं जबाबात सगळं सांगितलं
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शहजादने पोलिस तपासात जबाब नोंदवला असून त्यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची क्राइम ब्रांच…