राजकारणात काय काय पाहावे? ‘त्या’ यादीत आता शिंदे सहावे; देवाभाऊंच्या नावाखाली भाईंचं नाव
Eknath Shinde: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री…