VIDEO: लातुरात कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे, भररस्त्यात तरुणाला विवस्त्र करत मारहाण
Latur Crime News: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजलेली असताना आता लातुरात भरदिवसा भररस्त्यात एका तरुणाला पाच जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने…