लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतून दिली Good News
CM Majhi Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळात पुढील हफ्ता कधी जमा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण…