‘लाडकी बहीण’मध्ये बांगलादेशी महिलांची घुसखोरी? योजनेवरुन देवकीनंदन ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
Devki Nndan Thakur on Ladki Bahin Yojana : कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी लाडकी बहीण योजनेवरुन संशय तसंच भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासाठीच्या या योजनेत बांगलादेशींच्या घुसखोरीचा संशय त्यांनी व्यक्त केला…