रायगड दुर्घटनेतून धडा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.…
सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी
Raigad Landslide: रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून ५० घरं जमिनीखाली गाडली गेली. आतापर्यंत ५ मृतदेह हाती लागली असून १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.
ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड, जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला; नेमकं काय घडलं?
रायगड : निसर्गाच्या सानिध्यात पारंपारिक पद्धतीने राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली असून झोपेत असतानाच काही समजण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झालं.…
मोठी बातमी: दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; ५ ते ६ मृतदेह बाहेर काढले, २७ जणांना वाचवलं
रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वसाहतीवर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक…