Jalgaon Accident: एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार
Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Raigad Accident : नुकताच जुळ्या बाळांचा बाप झाला, स्टेटस ठेवलं, घरी जाऊन आनंद साजरा करण्याआधीच वनरक्षक पित्याचा दुर्दैवी अंत; रायगडमध्ये हळहळ
रायगडमधील रेवस-रेड्डी मार्गावर प्रशासकीय निष्काळजीपणामुळे वनरक्षक सुरज सारंगे यांचा भीषण अपघात झाला. नुकतेच जुळ्या अपत्यांचे बाबा बनलेल्या सारंगे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.…
Latur News : धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…
लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू(फोटो–…