‘शिक्षक दिनाला मुस्लिम शिक्षकाला मंदिरात सत्कारासाठी का बोलावले?’, ‘त्याने’ गोंधळ घातला अन् करेक्ट कार्यक्रम
सोलापुरात एक विचित्र घटना समोर आली. शिक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षकांना निमंत्रण देण्यात आलं. या कार्यक्रमात गावातील मुस्लिम समाजाचे शिक्षक शौकत बाशु शेख हे देखील उपस्थित होते. इतरांप्रमाणे त्यांचाही कार्यक्रमात…