मोहोळांची मदार वडगाव शेरीवर, धंगेकरांचं टार्गेट भाजपचा बालेकिल्ला, पुणे जिंकण्याचा नवा पॅटर्न
पुणे : पुणे शहरातील निवडणुकीतील रंगत वाढू लागली असून, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव शेरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.…
मराठा समन्वयकांच्या बैठकीत एकमत होईना, वसंत मोरे तडकाफडकी बाहेर
पुणे : लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. एक मतदारसंघात ५०० उमेदवार देऊन निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यास…
त्यांच्याकडे पैलवान असेल तर माझ्यासोबत वस्ताद, धंगेकरांनी मोहोळ यांना डिवचलं
पुणे: काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उमेदवारी मिळाल्याबाबत सदिच्छा भेट आणि मार्गदर्शसाठी ही भेट होती. त्यासोबत शरद पवार यांची मदत…
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून गाठीभेटींचा धडाका, पक्षांतर्गत विरोधकांची घेतली भेट
पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी त्यांनी पक्षांतर्गत विरोधक असलेले तसेच पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेले माजी…
माझ्या डोक्यात तसं काही नाही, मुरलीधर मोहोळ यांची पुणे लोकसभेच्या मैदानातून माघार?
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक झाली नाही. मात्र आता सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. यामध्ये…
मोदींचं मिशन पूर्ण केलं, त्रिपुरात भाजपला सत्तेत बसवलं, तो बडा नेता पुण्याच्या मैदानात उतरणार?
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक,…
मोहोळांच्या नावे बिल्डरकडे खंडणीची मागणी, भाजपच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी देण्याची धमकी
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवा मोर्चाच्या कार्यक्रमाचे…