छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझं नाव दुसरंच काहीतरी असतं! राज्यपाल राधाकृष्णन् यांचं वक्तव्य
CP Radhakrishnan: छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझे नाव दुसरेच काहीतरी असते, असे विधान राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते उत्साहात…