भाजपचं सरकार आलंय, मारवाडीत बोल! मराठी महिलेकडे हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप
Mumbai News: मराठी चालणार नाही, माझ्याशी मारवाडीतच बोला, असा हट्ट मराठी महिलेकडे धरणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: मराठी चालणार नाही, माझ्याशी मारवाडीतच बोला,…