Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम8 Jan 2025, 9:42 pm
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे….यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे. या अटकेनंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुरु आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या सुरेश धस, मनोज जरांगे…संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांच्यावर ओबीसी बांधव चांगले संतापले. ओबीसी बांधवांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी…