• Sat. Sep 21st, 2024

मान्सून न्यूज

  • Home
  • सिंधुदुर्गात मुसळधार; घराची भिंत कोसळली, वृद्धा जखमी, प्रसंगावधान राखल्याने चिमुरडे बचावले

सिंधुदुर्गात मुसळधार; घराची भिंत कोसळली, वृद्धा जखमी, प्रसंगावधान राखल्याने चिमुरडे बचावले

सिंधुदुर्ग: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुडासे वानोशी येथे शनिवारी रात्री घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. रात्री आठ वाजताच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय ६५) या…

बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू

बुलढाणा: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात नांदुरा तालुक्यात पाऊस चांगलाच बरसला असून या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.…

जगबुडी-वाशिष्टीने धोक्याची पातळी ओलांडली; महाड-खेड पुराच्या उंबरठ्यावर, हवामान विभागाचा अंदाज काय?

रायगड: कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५०…

Monsoon 2023: मान्सून रखडला, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, थोडे दिवस थांबा, कारण…

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड: ‘अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता किमान ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी,’ असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.…

Monsoon Update: मान्सूनची आगेकूच, पुढच्या २ दिवसांत अरबी सुमद्रात बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे यंदा मान्सून ८ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. १९ मे पासून अंदमान…

Monsoon 2023 : मान्सूनसंबंधी मोठे अपडेट्स, हवामान खात्याने दिली सगळ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्याता आला होता. पण यावर आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मान्सून २०२३ चा वेग वेळेवर असून भारतात…

You missed