• Sat. Sep 21st, 2024

महायुती मेळावा

  • Home
  • निवडणुका आल्याकी भाजपला आमची आठवण, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या बैठकीत सुनावलं

निवडणुका आल्याकी भाजपला आमची आठवण, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या बैठकीत सुनावलं

​Sadabahu Khot : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपला सुनावलं. निवडणूक आली की भाजपला आमची आठवण येते, असं ते म्हणाले.

You missed