मनसेने थैमान घातलं तर बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा, ‘लाडकी बहीण’च्या नावे मतं मागणारे…
Raj Thackeray on Kalyan Dispute : महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातले तर आमच्याकडे बोट दाखवू नका’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर दिला. Raj Thackeray…