• Fri. Mar 6th, 2026

    मराठा आंदोलक

    • Home
    • मराठा आंदोलक आणि बसमधील प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, जुहू बस स्थानकाचा व्हिडीओ व्हायरल

    मराठा आंदोलक आणि बसमधील प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, जुहू बस स्थानकाचा व्हिडीओ व्हायरल

    मराठा आंदोलक आणि बस प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार जुहू बसस्थानक येथे समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मराठा नेते मनोज…

    Maratha Reservation : डीजेवर नाचणं टाळा, हुल्लडबाजीही नको, मनोज दादांची इज्जत घालवू नका, मराठा समन्वयकांचं आंदोलकांना आवाहन

    Manoj Jarange Patil Maratha Andolan : रस्त्यात हुल्लडबाजी करु नका, दारु पिऊन यायला लागलात, तर हे आपले मावळे नाहीत, असं आम्ही समजू, असं मराठा आरक्षण समर्थक गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले.…

    आझाद मैदानावर मराठा आंदोलकाला भोवळ, नेमकं काय घडलं?

    राज्यभरातून मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल होत आहेत. आंदोलकांची प्रचंड मोठी संख्या आहे. त्यामुळे गर्दीत एका आंदोलकाला आज भोवळ आली. पण सुदैवाने यावेळी इतर आंदोलकांनी त्या आंदोलकासाठी जागा मोकळी करत…

    मुंबईत हालचाली वाढल्या, शिंदे समिती जरांगेंना भेटली, नंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचालींना वेग आला आहे. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. यानंतर घडामोडींना वेग आला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    आंदोलकांसाठी 5 हजार पाण्याच्या बाटल्या, 10 हजार भाकऱ्या, मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलकांना मदत

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईत आलेल्या आंदोलकांसाठी आता बारामतीमधील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. मराठा क्रांती मोर्चाकडून 5 हजार पाण्याच्या बाटल्या आणि 10 हजार भाकऱ्या मुंबईत…

    ’13 महिन्यांपासून वेळ दिला, आता एक मिनिटही देणार नाही’, मनोज जरांगे यांनी न्यायमूर्तींना सुनावलं

    मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आझाद मैदानात दाखल झाली. या समितीने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वेळ वाढवून मागितली. पण मनोज जरांगे यांनी…

    Manoj Jarange Patil : मराठा आता थांबणार नाही, मनोज जरांगे यांच्यासाठी गुड न्यूज, प्रशासनाकडून मोठी अपडेट

    मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एक दिवसांची परवानगी मिळाली होती. मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाकडून आंदोलनासाठी आणखी वेळ वाढवून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. याबाबत…

    ‘सरकार इंग्रजांपेक्षा बेक्कार, पिण्याचं पाणी, शौचायले, चहा, जेवणाची दुकानं बंद’, मनोज जरांगेंचा घणाघात

    Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आज सकाळपासून घडलेल्या घडामोडींवरुन सरकारवर…

    भाजपचा पहिला नेता मनोज जरांगे यांच्या भेटीला, मुंबईत हालचाली वाढल्या

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. आझाद मैदानात आज दिवसभर उपोषण पार पडल्यानंतर संध्याकाळी भाजपचा पहिला नेता आझाद मैदानात दाखल झाला. त्यांनी मनोज जरांगे…

    ‘आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नका, तुमचं तोंड भाजेल’, देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

    मुंबई मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत भर पावसात उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणावरुन विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख…

    You missed