MNS : ‘राज ठाकरेंवर टीका केल्यास रस्त्यावर फिरु देणार नाही’, मनसे पदाधिकाऱ्याचा गुणरत्न सदावर्तेंना फोन
MNS VS Gunaratna Sadavarte : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत असल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना एका मनसे पदाधिकाऱ्याने फोन केला. यावेळी या पदाधिकाऱ्याने सदावर्तेंना मोठा इशारा दिला आहे.…