‘विरोधकांनी निवडणूकीत व्होट जिहाद…’ महायुतीच्या महाविजयानंतर पहिल्याच भाजप अधिवेशनातून मुख्यमंत्री फडणवीस गरजले
CM Devendra Fadnavis Shirdi BJP Adhiveshan Speech: धानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला, असा मुख्यमंत्री फडणवीसांनी शिर्डीतील भाजप महाअधिवेशनातून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.…