भरधाव वेगात काळ आला, शिकवणीसाठी जाणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा घात झाला,जिल्ह्यात हळहळ
| Contributed byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2025, 11:53 am chatrapati sambhajinagar : अपघाताची घटना वैजापूर येथील स्टेशन रोड म्हसोबा चौकात घडली. दुभाजकावरील झाडांमुळे मुलीचा बळी…