ऑडिओ क्लिप ऐकवली, ठिय्या आंदोलनाचा इशारा; अंजली दमानिया देशमुख कुटुंबाच्या भेटीला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2024, 12:21 pm सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं अंजली दमानिया यांनी…