आमदार सुरेश धस पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीला, आज काय मागणी करणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2024, 3:07 pm संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करा. आमदार सुरेश धस यांनी घेतली पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेटपोलीस दलाबाबत जनतेचे काही…