फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत, चंद्रपुरात बरसला रिपरीप पाऊस; कापूस, तूर पिक संकटात
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 12:21 pm फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप…