पिंपरीत मतदान कमी, भोसरीमध्ये कुणाला यशाची हमी? पुण्यात चर्चा रंगल्या, पैजांमध्ये कोण भारी?
Maharashtra Election : पिंपरी मतदारसंघातील कमी मतदान आणि भोसरी मतदारसंघातील सर्वाधिक मतदान महायुतीला तारक ठरणार की मारक, याबाबत चर्चा रंगली असून, पैजा लागल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी…
तुकाराम बीजनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
पिंपरी: श्रीक्षेत्र देहू येथे तुकाराम बीज सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या बीज सोहळ्याला राज्यभरातून भाविक उपस्थितीती लावत असतात. अनेकजण कुटुंबासह येथे दर्शनासाठी येत असल्याने वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते.…
पिंपरीत पाणी योजनांच्या कामांना वेग; २३८ कोटी रुपयांचा खर्च, केंद्राकडून ४२ कोटींचा निधी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने चार योजना कार्यान्वित केल्या असून, त्यासाठी आजतागायत केंद्र सरकारकडून सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या…
येरवड्यात नवे ‘आयटीआय’; जिल्हा नियोजन समितीतून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी
पुणे : दहावी- बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आता येरवड्यातही औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. वाघोली येथील जागेतही ‘आयटीआय’ची स्वतंत्र इमारत…
स्फोटाच्या दणक्याने शटर झाले बंद अन् महिला अडकल्या आत, घडला अनर्थ
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या एका फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात सहा महिलांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत.…
घरात आलेला बॉल देण्यास नकार…! महिला,मुलगा आणि पुतण्याला पाच जणांकडून बेदम मारहाण
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातून किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घरात आलेला क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून चार ते पाच जणांनी महिला व तिच्या पुतण्याला बॅटने…
भाजपच्या माजी नगरसेविकेच्या नवऱ्याने बिल्डरला चोपलं, पटेल समाज नाराज, महेश लांडगेंकडून माफी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण झाली. त्यामुळे पटेल समाजाचे खच्चीकरण झाले, अशी भावना पटेल समाजाने व्यक्त केली होती. त्यावर आमदार महेश लांडगे यांनी सामंजस्याची भूमिका…
पोलिस दलात कामगिरीची चमक दाखवण्याचे दिवस, पण… त्या अपघाताने झाली चटका लावणारी एक्झीट
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमधील गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल यांचे आज सकाळी उपाचारादरम्यान मृत्यू झाला. २ ऑगस्ट रोजी त्यांचा स्पाइन रोड येथे…
शॉर्ट कट मारणे भलतेच महागात पडले; असे काही घडले की अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवावे लागले
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरणातील मूकबधिर शाळेजवळील मोकळ्या जागेत एक ज्येष्ठ नागरिक व्यक्ती चिखला मध्ये रूतून बसला असल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. संबधित व्यक्ती शॉर्ट कट मारून जात होता.…
गळ्यात भगवी शाल, अजित पवारांच्या कट्टर समर्थकाची मुख्यमंत्री शिंदेंशी भेट
पिंपरी चिंचवड: ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र त्या कार्यक्रमात चर्चा रंगली होती ती अजित पवार…