पारधी समाजाच्या दोन गटात तुफान हाणामारी, महिलेसह चौघांचा मृत्यू, परिसरात मोठी खळबळ
Dharashiv Paradhi Samaj Ruckus : धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यातील बावी पिडी येथे पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारीची हादरवणारी घटना घडली महाराष्ट्र टाइम्स.कॉम धाराशिव : धाराशिव जिल्ह्यासाठी सोमवारची सकाळ ही रक्तरंजित…