नीलकमल बोट अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर, नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरोधात गुन्हा दाखल
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी फेरी बोटीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून, ११५ प्रवाशांना वाचवण्यात आले. नौदलाच्या स्पीड बोटीचे…