• Tue. Sep 15th, 2026

नागपूरमध्ये चौघे बुडाले

  • Home
  • नदी पात्रात पोहण्याचा मोह जीवावर बेतला,नागपूरात सहलीला गेलेले चौघे बुडाले; मृतांमध्ये ३ तरुण, एक तरुणी

नदी पात्रात पोहण्याचा मोह जीवावर बेतला,नागपूरात सहलीला गेलेले चौघे बुडाले; मृतांमध्ये ३ तरुण, एक तरुणी

Nagpur News: कन्हान नदीपात्रातील खोल डोहात बुडाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चार मित्र नदी पात्रात पोहण्यासाठी गेले आणि बुडाल्याची माहिती समोर येत आहे.

You missed