पोलिसाकडून ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रयत्न; व्हिडीओ कॉल करताच समोरील व्यक्तीने असे काही केले की, पाहून तुम्हीही व्हाल अवाक
Digital Arrest Fraud : अलीकडे ‘डिजिटल अटक’ ही संकल्पना खूपच चर्चेत आली आहे. इतके की याची खुद्द पंतप्रधान मोदींनीही दखल घेत यापासून देशवासीयांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. पण आता…