शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन, ठाण्यातील रुग्णालयात वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास
Former Shiv Sena MP Satish Pradhan Passed Away : ठाण्याचे नगराध्यक्षस, पहिले महापौर आणि माजी खासदार सतीश प्रधान यांचे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…