चालकाचं नियंत्रण सुटलं, ट्रॅक्स २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; ठाण्यातील हृदयद्रावक घटना
Thane Shahapur Accident News: या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जखमींना सुरुवातीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, मात्र जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.…