टोमॅटोवर रोग, नांदेडच्या पांगरी गावातील शेतकऱ्याचं दोन कोटींच्यावर नुकसान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2025, 4:00 pm नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गाव टोमॅटोची पांगरी म्हणून ओळखलं जातं.या गावातील शेतकऱ्यांवर टोमॅटोने भरलेल्या उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आलीय.पिकलेल्या टोमॅटो वर…