ज्योती जाधव यांची सीआयडी चौकशी, वाल्मिक कराड यांची पत्नी असल्याचा संतोष देशमुखांच्या भावाचा दावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 9:05 am सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासाला गती मिळाली आहे.सीआयडीनं ज्योती जाधव या महिलेची तब्बल चार तास चौकशी केली.ज्योती जाधव या वाल्मिक कराड यांच्या…