व्हॉट्सअप स्क्रीनशॉटनंतर जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. काल बीडमध्ये आक्रोश मोर्चासाठी जितेंद्र आव्हाड हे दाखल झाले. त्यानंतर काही व्हॉट्सअप स्क्रीनशॉट हे व्हायरल होताना दिसत…