निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला; पोलिसांनी चार आरोपींची काढली धिंड
निलेश पाटीलजळगाव: निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणार्या वाळू माफियांपैकी चार जणांना आज दुपारी न्यायालयात नेत असताना अचानक पोलीस वाहन बंद पडले. त्यामुळे चारही हल्लेखोरांना जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा…