Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, कारचा चुराडा, महिलेचा जागीच मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर मध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये जागीच महिलेचा मृत्यू झालाय. अजिंठा लेणी पॉईंटच्या वळणावरील अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाली. (फोटो– महाराष्ट्र…