धनंजय मुंडेंसाठी कौतुकोद्गार, छगन भुजबळांवर मात्र मौन; राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरातील अजित पवारांचं विधान काय सांगतं?
NCP Shirdi Camp Ajit Pawar Speech : शिर्डी साईबाबांच्या नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार…