मस्त जगा, कारण कोणता दिवस शेवटचा असेल…मृत्यूपूर्वी विवाहितेची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
Chalisgaon Woman Viral Post : महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. पण त्याआधी तिने महिलांना उद्देशून लिहिलेली एक भावनिक पोस्ट अतिशय व्हायरल झाली आहे. ही पोस्ट वाचून अनेकांनाच्या डोळ्यात पाणी आलं असून…