• Mon. Sep 14th, 2026

चाकात दुपट्टा अडकून मृत्यू

  • Home
  • पतीसोबत बुलेटवरुन तुंगारेश्वरला निघालेल्या महिलेचा रस्त्यात हृदयद्रावक अंत; ओढणीनं घात केला

पतीसोबत बुलेटवरुन तुंगारेश्वरला निघालेल्या महिलेचा रस्त्यात हृदयद्रावक अंत; ओढणीनं घात केला

मुंबईतील महिला तिच्या पतीसह वसईतील तुंगारेश्वरला जायला निघाली. दोघे बुलेटने घरुन निघाले. मात्र त्यांची बुलेट वसईच्या हद्दीत येताच आक्रित घडलं. दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला.

You missed