खैरेंसह महायुतीचं टेन्शन वाढणार, माजी आमदार लोकसभेच्या रिंगणात, मराठा मतं मिळवण्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणात न्याय मिळालेला नाही. इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत घट होणार आहे. तीनशे गावांनी माझ्या उमेदवारीसाठी सह्यांची मोहीम राबविली…
राजकारण: औरंगाबादेत MIM चं यंदा काय होणार, खैरे लोकसभेत जाणार? महायुतीचा उमेदवार कोण?
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ने (एमआयएम) शिरकाव केला. या पार्श्वभूमीवर, यंदा होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि ‘एमआयएम’…
चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची कोणाला पसंती?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा दोन दिवसांत…
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे ‘गुरुजी’ म्हणतात…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला…
दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
मुंबई/छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचं आव्हान आहे. याशिवाय पक्षांतर्गत नाराजीमुळेही सत्ताधारी आणि विरोधक अडचणीत आहेत. आधीच पक्षफुटीमुळे बॅकफूटवर गेलेल्या उद्धव…
छत्रपती संभाजीनगरच्या घटनेत फडणवीस कराडांचा हात, खैरेंचा आरोप, उपमुख्यमंत्री म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद सुरु झाल्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या राड्यामध्ये झालं. या राड्यातील समाजकंटकांनी पोलिसांच्या ८ ते १० वाहने जाळली आहे. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून…