माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यामांशी संवाद साधला.चंद्रकांत खैरे यांनी खासदार संदीपान भुमरेंवर टीका केली.संदीपान भुमरेंनी दारु पाजून लोकांची मतं घेतली आणि निवडून आले असं चंद्रकांत खैरे म्हणाले.भुमरे थर्ड क्लास माणूस आहे असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी डिवचलं.