गाडीचा कट लागल्याने वाद, मारहाणीत अल्पवयीन मुलाची हत्या; पोलीस कर्मचाऱ्याचा मुलाचा समावेश
Chandrapur Crime News: नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयताने आपल्या भावाला घटनेची माहिती दिली होती. मोबाईल ट्रेस न झाल्याने भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला. तपासादरम्यान चार अल्पवयीन आरोपींची…