Pune Metro: पुणेकरांकडून गणेशोत्सवात तुफान गर्दी; मेट्रोकडून आता विशेष वेळापत्रक, रात्री किती वाजेपर्यंत धावणार गाड्या?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: लहान-थोर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या गजाननाचे सोमवारी दिमाखात आगमन झाले. आसमंतात दुपारी सप्तरंगांची उधळण आणि सायंकाळी पावसाच्या सरीने गणपतीचे स्वागत केले. मांगल्याचे प्रतीक अन्…